Ganpati Aagman
Start Date:
10 Sep 2026
End Date:
10 Sep 2026
Description
मराठी सांस्कृतिक मंडळ, Gandhian Studies Centre आणि Students' Council सहर्ष आयोजित करत आहेत,'गणेशागमन'!आपल्या महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये सर्वांच्या श्रद्धेय आणि लाडक्या गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी तयार व्हा! ढोल ताशांचा गजर, अस्सल मराठी परंपरेने नटलेली मिरवणूक, बाप्पांची पूजा-आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा अविस्मरणीय दिवस चुकवू नका!दि. १० सप्टेंबर २०२६वेळ: स. ११पासून